About Us
नमस्कार मित्रांनो शेतकरी राजा वर तुमचे स्वागत आहे.माझे नाव संदीप निकम आहे.माझे शिक्षण डी.एड.झाले आहे.मला शेतकऱ्यांसाठी काम करायला आवडते म्हणून मी हा ब्लॉग बनवला आहे.
या ब्लॉग वर तुम्हाला शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना, शेतकऱ्यांसाठी नवीन माहिती बघायला व वाचायला मिळेल. धन्यवाद!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
हि वेबसाईट सरकारी नसून शेतकर्यांना नवीन माहिती, योजना News साठी आहे .कोणत्याही स्पॅम कमेंट घेतल्या जाणार नाही.